आज जिल्ह्यात 154 कोरोना रुग्णांची नोंद……पहा तालुकानिहाय आकडेवारी…..! डी डी बनसोडे 5 years ago बीड दि.12 – आज जाहीर करण्यात आलेल्या 6590 अहवालात जिल्ह्यात आज 154 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई 02, आष्टी 56, बीड 17, धारूर 08, गेवराई 12, केज 11, माजलगाव 07, परळी 00, पाटोदा 16, शिरूर 16 तर वडवणी येथे 09 रुग्ण आढळून आले आहेत. आष्टी, शिरूरसह केज चा आकडा वाढलेलाच……!DateJune 14, 2021In relation to#Coronaबीड जिल्ह्यात आज 434, केज 22DateApril 3, 2021In relation to#Coronaबीड जिल्ह्यात आज 711 चा भडका, केज 45…….! DateApril 8, 2021In relation to#Coronaशेअर करा