बीड जिल्ह्यातील आजच्या कोरोना अहवालात मोठा दिलासा……! डी डी बनसोडे 5 years ago बीड दि.13 – आज जाहीर करण्यात आलेल्या 6602 अहवालात जिल्ह्यात आज 119 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई 07, आष्टी 42, बीड 29, धारूर 08, गेवराई 03, केज 05, माजलगाव 04, परळी 00, पाटोदा 11, शिरूर 04 तर वडवणी येथे 06 रुग्ण आढळून आले आहेत. बीड कोरोना अपडेट : 258 अहवालात 09 रुग्ण बाधित……!DateNovember 2, 2021In relation to#Coronaबीड जिल्ह्यात आज 434, केज 22DateApril 3, 2021In relation to#Coronaबीड कोरोना अपडेट : आजच्या अहवालात नगण्य रुग्णसंख्या…….!DateOctober 18, 2021In relation to#Coronaशेअर करा