जिल्ह्याचा आजचा कोरोना अहवाल, दोन तालुके वगळता इतर ठिकाणी रुग्ण नियंत्रणात…….! डी डी बनसोडे 5 years ago बीड दि.15 – आज जाहीर करण्यात आलेल्या 5924 अहवालात जिल्ह्यात आज 124 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई 02, आष्टी 50, बीड 15, धारूर 05, गेवराई 03, केज 06, माजलगाव 05, परळी 02, पाटोदा 20, शिरूर 04 तर वडवणी येथे 12 रुग्ण आढळून आले आहेत. आजचे कोरोना अहवाल जाहीर, पहा किती आहेत आज तालुकानिहाय रुग्ण……!DateSeptember 16, 2021In relation to#Coronaबीड जिल्ह्याची कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात…..!DateSeptember 7, 2021In relation to#Coronaबीड जिल्ह्यात आज कोरोना रुग्ण दोनशेपार……!DateAugust 6, 2021In relation to#Coronaशेअर करा