बीड जिल्ह्याची आजची कोरोना रुग्णसंख्या शंभर च्या आत…..केज आठ…..! डी डी बनसोडे 3 years ago बीड दि.16 – आज जाहीर करण्यात आलेल्या 4831 अहवालात जिल्ह्यात आज 92 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई 01, आष्टी 38, बीड 11, धारूर 05, गेवराई 05, केज 08, माजलगाव 04, परळी 00, पाटोदा 13, शिरूर 04 तर वडवणी येथे 03 रुग्ण आढळून आले आहेत. शेअर करा