आजच्या कोरोना अहवालात केजचा आकडा वाढला, पहा तालुकानिहाय आकडेवारी…..! डी डी बनसोडे 5 years ago बीड दि.17 – आज जाहीर करण्यात आलेल्या 4617 अहवालात जिल्ह्यात आज 107 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई 05, आष्टी 23, बीड 23, धारूर 05, गेवराई 03, केज 19, माजलगाव 01, परळी 01, पाटोदा 10, शिरूर 06 तर वडवणी येथे 10 रुग्ण आढळून आले आहेत. आजचे कोरोना अहवाल जाहीर, पहा किती आहेत आज तालुकानिहाय रुग्ण……!DateSeptember 16, 2021In relation to#Coronaबीड जिल्ह्यात आज 434, केज 22DateApril 3, 2021In relation to#Coronaबीड जिल्ह्याची कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात…..!DateSeptember 7, 2021In relation to#Coronaशेअर करा