बीड आणि केज वगळता इतर तालुक्यातील रुग्णसंख्या एक अंकी……! डी डी बनसोडे 5 years ago बीड दि.22 – आज जाहीर करण्यात आलेल्या 4119 अहवालात जिल्ह्यात आज 71 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई 06, आष्टी 08, बीड 24, धारूर 02, गेवराई 02, केज 10, माजलगाव 02, परळी 01, पाटोदा 06, शिरूर 04 तर वडवणी येथे 06 रुग्ण आढळून आले आहेत. बीड : कोरोना अहवाल….. आष्टी, बीड,वडवणी आणि केज तालुक्यात दोन अंकी रुग्ण…….!DateAugust 28, 2021In relation to#Coronaआजचे कोरोना अहवाल जाहीर, केज, बीड आणि गेवराईत दोन अंकी रुग्ण……!DateAugust 31, 2021In relation to#Coronaकोरोना अहवाल जाहीर, रुग्णसंख्या अल्प…..!DateSeptember 26, 2021In relation to#Coronaशेअर करा