आजचे कोरोना अहवाल जाहीर, आष्टी वगळता इतर जिल्ह्यात दिलासा……! डी डी बनसोडे 5 years ago बीड दि.25 – आज जाहीर करण्यात आलेल्या 4312 अहवालात जिल्ह्यात आज 78 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई 00, आष्टी 33, बीड 12, धारूर 06, गेवराई 01, केज 04, माजलगाव 02, परळी 00, पाटोदा 06, शिरूर 06 तर वडवणी येथे 08 रुग्ण आढळून आले आहेत. बीड कोरोना अपडेट : केजसह आष्टी, शिरूर च्या ग्रामीण भागात आढळले रुग्ण….!DateDecember 23, 2021In relation to#Coronaआजचे कोरोना अहवाल जाहीर, रुग्ण संख्येत घट……!DateOctober 6, 2021In relation to#Coronaआजचे कोरोना अहवाल जाहीर, पहा रुग्णसंख्या……!DateOctober 1, 2021In relation to#Coronaशेअर करा