आजचे कोरोना अहवाल जाहीर, आजही वाढ, केज 13…….! डी डी बनसोडे 5 years ago बीड दि.27 – आज जाहीर करण्यात आलेल्या 5184 अहवालात जिल्ह्यात आज 121 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई 03, आष्टी 29, बीड 37, धारूर 11, गेवराई 10, केज 13, माजलगाव 01, परळी 00, पाटोदा 09, शिरूर 02 तर वडवणी येथे 06 रुग्ण आढळून आले आहेत. बीड जिल्ह्यात आज 434, केज 22DateApril 3, 2021In relation to#Coronaआजचे कोरोना अहवाल जाहीर, पहा किती आहेत आज तालुकानिहाय रुग्ण……!DateSeptember 16, 2021In relation to#Coronaआजचे कोरोना अहवाल जाहीर, चार तालुके शून्यावर तर केज तालुक्यात एकाच गावात तीन…….!DateSeptember 13, 2021In relation to#Coronaशेअर करा