बीड : कोरोना अहवाल….. आष्टी, बीड,वडवणी आणि केज तालुक्यात दोन अंकी रुग्ण…….! डी डी बनसोडे 5 years ago बीड दि.28 – आज जाहीर करण्यात आलेल्या 4420 अहवालात जिल्ह्यात आज 82 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई 02, आष्टी 23, बीड 17, धारूर 01, गेवराई 07, केज 12, माजलगाव 02, परळी 01, पाटोदा 06, शिरूर 01 तर वडवणी येथे 10 रुग्ण आढळून आले आहेत. बीड कोरोना अपडेट : केज – वडवणी च्या रुग्ण संख्येत वाढ…..!DateDecember 8, 2021In relation to#Coronaबीड कोरोना अपडेट : केजसह आष्टी, शिरूर च्या ग्रामीण भागात आढळले रुग्ण….!DateDecember 23, 2021In relation to#Coronaबीड जिल्ह्यात आज 434, केज 22DateApril 3, 2021In relation to#Coronaशेअर करा