Site icon सक्रिय न्यूज

आजचे कोरोना अहवाल जाहीर, केज, बीड आणि गेवराईत दोन अंकी रुग्ण……!

आजचे कोरोना अहवाल जाहीर, केज, बीड आणि गेवराईत दोन अंकी रुग्ण……!

बीड दि.31 – आज जाहीर करण्यात आलेल्या 3664 अहवालात जिल्ह्यात आज 94 रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

यामध्ये अंबाजोगाई 05, आष्टी 24, बीड 23, धारूर 09, गेवराई 10, केज 10, माजलगाव 03, परळी 00, पाटोदा 06, शिरूर 02 तर वडवणी येथे 02 रुग्ण आढळून आले आहेत.
शेअर करा
Exit mobile version