आजचे कोरोना अहवाल जाहीर, पहा कुठे किती….? डी डी बनसोडे 5 years ago बीड दि.2 – आज जाहीर करण्यात आलेल्या 3498 अहवालात जिल्ह्यात आज 83 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई 07, आष्टी 21, बीड 10, धारूर 08, गेवराई 07, केज 10, माजलगाव 01, परळी 00, पाटोदा 05, शिरूर 08 तर वडवणी येथे 06 रुग्ण आढळून आले आहेत. आजचे कोरोना अहवाल जाहीर,पहा तालुकानिहाय आकडेवारी……!DateAugust 19, 2021In relation to#Coronaआजचे कोरोना अहवाल जाहीर, पाच तालुके शून्यावर……!DateSeptember 23, 2021In relation to#Coronaआजचे कोरोना अहवाल जाहीर, पहा कुठे किती….?DateSeptember 24, 2021In relation to#Coronaशेअर करा