आजचे कोरोना अहवाल….बीड शिरूर शून्यावर……इतर तालुक्यातही नाममात्र……! डी डी बनसोडे 4 years ago बीड दि.8 – आज जाहीर करण्यात आलेल्या 2589 अहवालात जिल्ह्यात आज 41 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई 05, आष्टी 18, बीड 00, धारूर 02, गेवराई 01, केज 06, माजलगाव 02, परळी 01, पाटोदा 02, शिरूर 00 तर वडवणी येथे 04 रुग्ण आढळून आले आहेत. बीड कोरोना अपडेट : केजसह आष्टी, शिरूर च्या ग्रामीण भागात आढळले रुग्ण….!DateDecember 23, 2021In relation to#Coronaबीड कोरोना अपडेट : सात तालुक्यात आढळले रुग्ण…….!DateNovember 17, 2021In relation to#Coronaबीड कोरोना अपडेट : पाच तालुक्यात आढळले रुग्ण……!DateJanuary 4, 2022In relation to#Coronaशेअर करा