Site icon सक्रिय न्यूज

कोरोना…..चार तालुके शून्यावर……!

कोरोना…..चार तालुके शून्यावर……!

बीड दि.9 – आज जाहीर करण्यात आलेल्या 2751 अहवालात जिल्ह्यात आज 56 रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

यामध्ये अंबाजोगाई 00, आष्टी 23, बीड 11, धारूर 00, गेवराई 02, केज 08, माजलगाव 00, परळी 00, पाटोदा 06, शिरूर 01 तर वडवणी येथे 06 रुग्ण आढळून आले आहेत.
शेअर करा
Exit mobile version