आजचे कोरोना अहवाल जाहीर, आष्टी आणि केज वगळता संख्या घटली……! डी डी बनसोडे 4 years ago बीड दि.11 – आज जाहीर करण्यात आलेल्या 2368 अहवालात जिल्ह्यात आज 55 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई 05, आष्टी 19,, बीड 04, धारूर 04, गेवराई 02, केज 09, माजलगाव 02, परळी 02, पाटोदा 03, शिरूर 01 तर वडवणी येथे 04 रुग्ण आढळून आले आहेत. आजचे कोरोना अहवाल जाहीर, पहा किती आहेत आज तालुकानिहाय रुग्ण……!DateSeptember 16, 2021In relation to#Coronaकोरोना अहवाल जाहीर, रुग्णसंख्या अल्प…..!DateSeptember 26, 2021In relation to#Coronaआजचे कोरोना अहवाल जाहीर, रुग्ण संख्येत घट……!DateOctober 6, 2021In relation to#Coronaशेअर करा