Site icon सक्रिय न्यूज

कोरोना अहवाल जाहीर, केजचा आकडा वाढला…..!

कोरोना अहवाल जाहीर, केजचा आकडा वाढला…..!

बीड दि.12 – आज जाहीर करण्यात आलेल्या 2350 अहवालात जिल्ह्यात आज 70 रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

यामध्ये अंबाजोगाई 04, आष्टी 09, बीड 21, धारूर 01, गेवराई 02, केज 17, माजलगाव 03, परळी 00, पाटोदा 05, शिरूर 03 तर वडवणी येथे 05 रुग्ण आढळून आले आहेत.
शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version