आजचे कोरोना अहवाल जाहीर, केज तालुक्याची संख्या वाढली……! डी डी बनसोडे 4 years ago बीड दि.19 – आज जाहीर करण्यात आलेल्या 2219 अहवालात जिल्ह्यात आज 60 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई 14,आष्टी 15, बीड 13, धारूर 00, गेवराई 01, केज 12, माजलगाव 01, परळी 01, पाटोदा 01, शिरूर 01 तर वडवणी येथे 01 रुग्ण आढळून आले आहेत. आजचे कोरोना अहवाल जाहीर,पहा तालुकानिहाय आकडेवारी…..!DateSeptember 17, 2021In relation to#Coronaआजचे कोरोना अहवाल जाहीर, केज तालुक्याचा आकडा सर्वाधिक, एकाच गावात 9……!DateSeptember 21, 2021In relation to#Coronaकोरोना अहवाल जाहीर, रुग्णसंख्या अल्प…..!DateSeptember 26, 2021In relation to#Coronaशेअर करा