Site icon सक्रिय न्यूज

आजचे कोरोना अहवाल जाहीर, पाच तालुके शून्यावर……!

आजचे कोरोना अहवाल जाहीर, पाच तालुके शून्यावर……!
बीड दि.23 – आज जाहीर करण्यात आलेल्या 2250 अहवालात जिल्ह्यात आज 32 रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
यामध्ये अंबाजोगाई 01, आष्टी 07, बीड 10, धारूर 00, गेवराई 00, केज 04, माजलगाव 00, परळी 00, पाटोदा 08, शिरूर 02 तर वडवणी येथे 00 रुग्ण आढळून आले आहेत. तर केज तालुक्यातील लहुरी, फुले नगर , येवता आणि एकुरका येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.
शेअर करा
Exit mobile version