बीड दि.26 – आज जाहीर करण्यात आलेल्या 1971 अहवालात जिल्ह्यात आज 28 रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
यामध्ये अंबाजोगाई 04, आष्टी 06, बीड 07, धारूर 01, गेवराई 01, केज 04, माजलगाव 02, परळी 01, पाटोदा 00, शिरूर 00 तर वडवणी येथे 02 रुग्ण आढळून आले आहेत. तर केज तालुक्यातील गोटेगाव, मुलेगाव,जवळबन आणि शिंदी या गावात प्रत्येकी 1 असे चार रुग्ण आढळून आले आहेत.