Site icon सक्रिय न्यूज

दुचाकी ची वाहतूक सुरू, दुपारी 1 वाजेपर्यंत सर्व वाहने धावणार…..!

दुचाकी ची वाहतूक सुरू, दुपारी 1 वाजेपर्यंत सर्व वाहने धावणार…..!
केज दि. 29 – मागच्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीत केज शहरातील निकृष्ट दर्जाचा पर्यायी पूल वाहून गेला होता. त्याचे तात्पुरते काम पूर्णत्वास आले असून सध्या दुचाकी साठी खुला करण्यात आला असून दुपारी 1 वाजेपर्यंत सर्व वाहने धावणार आहेत.

            मागच्या दोन दिवसांपूर्वी सदरील पूल वाहून गेल्याने अंबाजोगाई, परळी, लातूर, बीड मार्गावरील वाहतूक बंद होती. केजच्या रुग्णालयात सुद्धा जाता येत नसल्याने रुग्णांची परेशानी झाली. परंतु पर्यायी पुलाचे काम सुरू असून तूर्त दुचाकी येऊ जाऊ लागल्या असून दुपारी 1 वाजेपर्यंत सर्व वाहनांसाठी रस्ता खुला करण्यात येणार आहे.
शेअर करा
Exit mobile version