आजचे कोरोना अहवाल जाहीर, पहा रुग्णसंख्या……! डी डी बनसोडे 4 years ago बीड दि.1 – आज जाहीर करण्यात आलेल्या 2253 अहवालात जिल्ह्यात आज 48 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई 06, आष्टी 06, बीड 12, धारूर 00, गेवराई 02, केज 1, माजलगाव 03, परळी 04, पाटोदा 12, शिरूर 02 तर वडवणी येथे 00 रुग्ण आढळून आले आहेत. आजचे कोरोना अहवाल जाहीर, रुग्ण संख्येत घट……!DateOctober 6, 2021In relation to#Coronaकोरोना अहवाल जाहीर, रुग्णसंख्या अल्प…..!DateSeptember 26, 2021In relation to#Coronaआजचे कोरोना अहवाल जाहीर, केज, बीड आणि गेवराईत दोन अंकी रुग्ण……!DateAugust 31, 2021In relation to#Coronaशेअर करा