Site icon सक्रिय न्यूज

उड्डाण पुलाजवळ तरुणाचा मृतदेह आढळला….! 

बीड दि.१ – शहरापासून काही अंतरावर असलेल्या चऱ्हाटा रोडवरील उड्डाणपुलाच्या बाजूला एका तरुणाचा मृतदेह आढळल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले असून घटनेचा मागोवा घेत आहेत.
         सदरील तरुणीच्या मृतदेहाच्या बाजूला दुचाकी क्रमांक MH -23 AM 70 94 आढळून आली आहे. संबंधित गाडी पांडुरंग नारायण माने रा.आनंदवाडी ता.जि.बीड या नावाने नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, सदरील घटनेचा शोध पोलीस करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version