Site icon सक्रिय न्यूज

सादोळा जिल्हा परिषद शाळेत शिक्षण सप्ताह संपन्न….!

सादोळा जिल्हा परिषद शाळेत शिक्षण सप्ताह संपन्न….!
केज दि.२८ –  28 जुलै 2024 रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सादोळा प्रशालेत 22 जुलै पासून सुरू असलेल्या शिक्षण सप्ताहाची सांगता स्नेह भोजन उपक्रमाने करण्यात आली.                                                   प्रशालेच्या वतीने इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना गोड पदार्थासह स्नेहभोजन देण्यात आले. याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. जोगदंड यांच्यासह सहशिक्षक मुळे, सुलाखे,चौधरी, पवार, दळवे, धुतालमल व सर्व विद्यार्थी यांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला आणि शिक्षण सप्ताहाची सांगता करण्यात आली.
शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version