केज दि.२८ – शहरातील नामांकित हनुमान ज्वेलर्सच्या वतीने ग्राहकांच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. अशाच एका योजनेमध्ये 15 ऑगस्ट 2024 रोजी एका भाग्यवान ग्राहकाला मोटरसायकल मिळाली. आणि अशा प्रकारच्या योजनेला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिल्याने ज्वेलर्स च्या वतीने आत एका वर्षामध्ये खरेदी करणाऱ्यांना बुलेट भेट म्हणून दिली जाणार आहे.
मागच्या एक वर्षांपूर्वी हनुमान ज्वेलर्स ने 3400 रुपयांच्या दागिने खरेदीवर एका भाग्यवान ग्राहकाला मोटरसायकल भेट म्हणून देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. आणि 15 ऑगस्ट 2024 रोजी वर्षभरामध्ये एकत्र झालेल्या कूपणांमधून एक कुपन काढले आणि त्या भाग्यवान ग्राहकाला मोटरसायकल भेट दिली. अशा योजनेला ग्राहक चांगला प्रतिसाद देत असल्याने आता हनुमान ज्वेलर्सच्या वतीने दिनांक 28 ऑगस्ट 2024 ते 15 ऑगस्ट 2025 दरम्यान जे ग्राहक आठ हजार 700 रुपयांचे दागिने खरेदी करेल अशा ग्राहकाला एक कुपन दिल्या जाणार आहे. सदरील योजनेची सोडत 15 ऑगस्ट 2025 रोजी होणार असून त्यामध्ये ज्या ग्राहकाची चिठ्ठी निघेल त्या ग्राहकाला एक शानदार बुलेट भेट म्हणून दिली जाणार आहे.
तरी दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन हनुमान ज्वेलर्स च्या वतीने करण्यात आले आहे.