व्हायरल

हनुमान ज्वेलर्स च्या वतीने ग्राहकांसाठी पुन्हा एक नवीन योजना….!

9 / 100

केज दि.१ – शहरातील हनुमान ज्वेलर्स च्या वतीने ग्राहकांच्या फायद्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. आणि याचाच एक भाग म्हणून आता 3400 रुपयांच्या सोने खरेदीवर एक कुपन दिल्या जाणारा असून यामध्ये एचएफ डीलक्स मोटर सायकल जिंकण्याची संधी ग्राहकांना चालून आली आहे.

               हनुमान ज्वेलर्स च्या वतीने ग्राहकांचे हित लक्षात घेऊन मागच्या काही वर्षांपासून सोने खरेदीवर कुपन योजना सुरू केलेली आहे. सुरुवातीला पाच हजार रुपयांच्या खरेदीवर कुपन दिल्या जात असे आणि दर महिन्याला त्या कुपनांची सोडत करून दहा हजार रुपयांची पैठणी एका भाग्यवान विजेत्याला दिल्या जात असे. मात्र पुन्हा ग्राहकांच्या मागणीनुसार भेट वस्तू बदलून पैठणीच्या ऐवजी दहा हजार रुपयांचा मोबाईल भेटवस्तू म्हणून ठेवण्यात आला.
                  दरम्यान हनुमान ज्वेलर्स च्या वतीने पुन्हा एक नवीन संधी ग्राहकांना आलेली असून आता 3400  रुपयांच्या  सोने खरेदीवर एक कुपन दिल्या जाणार आहे. आणि यामध्ये भाग्यवान विजेत्याला एचएफ डीलक्स मोटारसायकल जिंकण्याची संधी आहे. सदरील योजना 26 जानेवारी ते 15 ऑगस्ट 2024 दरम्यान जे ग्राहक सोने खरेदी करतील त्यांना लागू राहणार आहे. सदरील योजनेमुळे हनुमान ज्वेलर्सकडे ग्राहक मोठ्या प्रमाणावर आकर्षित होऊ लागलेले आहेत. (Advt)

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close