#Accident

केज – अंबाजोगाई रोडवर आज पुन्हा एक अपघात….!

12 / 100

केज दि.८ – केज – आंबेजोगाई रोडवर होळ ते कोदरी दरम्यान पुन्हा एक भीषण अपघात झाला असून यामध्ये  दोन चारचाकी गाड्या मोठ्या प्रमाणावर क्षतीग्रस्त झाल्या आहेत. Big accident on kaij Ambajogai road, two four wheeler damaged

               सदरील अपघात हा रविवारी दि.८ रोजी रात्री उशिरा घडला. अपघातामध्ये दोन्ही गाड्या चक्काचूर  झाल्या असून यामध्ये जखमी झालेल्यांना आंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. सदरील अपघात नेमका कसा झाला याबद्दल अद्याप स्पष्ट माहिती मिळाली नसून जखमींवर आंबेजोगाई येथे उपचार सुरू आहेत, जखमींची नावे अद्याप समजली नाहीत.सदरील अपघात झाल्यानंतर 108 चे डॉक्टर सचिन कस्तुरे व पायलट मकरंद घुले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.परंतु ते पोहोचण्यापूर्वीच जखमींना दवाखान्यात हलवले होते.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

One Comment

  1. अशा घटनांना फक्त आणि चालकच जबाबदार आहेत, चूक कोणा एकाची असू शकत नाही, याला अपघात ग्रस्त चालक जबाबदार आहेत कारण वाहन चालवताना निष्काळजीपणे चालवतात म्हणून अशा घटना पून: पुन्हा घडतात…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close