Site icon सक्रिय न्यूज

वन वाचवा, पृथ्वी वाचवा – मोहसीन शेख

वन वाचवा, पृथ्वी वाचवा – मोहसीन शेख
पुणे दि.२८ –  हसन भाई शेख प्रतिष्ठानाचे अध्यक्ष मोहसीन भाई शेख यांच्या वतीने पुण्यातील साळुंके विहार एनआयबीएम आनंदवन गार्डनमध्ये नवीन मोहीम राबविण्यात आली. बागेच्या विकासासाठी पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात आले. याचा वृक्षांना, पक्ष्यांना चांगला उपयोग होईल. यासाठी हे पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले.
                हसन भाई शेख प्रतिष्ठानाचे अध्यक्ष मोहसीन भाई शेख यांनी सांगितले की, आणखीही करण्यासारख्या बर्‍याच गोष्टी आहेत या उन्हाळ्यात आम्ही उद्यानाच्या भागात दर पर्यायी दिवशी पाण्याचे टँकर उपलब्ध करून देणार आहोत. येणाऱ्या काळात जनतेच्या उपयोगासाठी येणारे भरपूर उपक्रम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version