मुंबई दि.१५ – नौकारीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी उस्मानाबाद महावितरण मध्ये संधी प्राप्त झाली असून विविध पदांची भरती होणार आहे.
यामध्ये सी- डॅक प्रोजेक्ट मॅनेजर पदाच्या एकूण जागा 3 जागा भरण्यात येणार असून यासाठी शैक्षणिक पात्रता – प्रथम श्रेणी B.E/ B.Tech/M.Tech/ M.E/Ph.D. (कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर ॲप्लिकेशन / IT/ इलेक्ट्रॉनिक्स) /MCA निश्चित करण्यात आली असून वयोमर्यादा – 50 वर्षांपर्यंत (30 जून 2021 पर्यंत) असणार आहे.तर प्रोजेक्ट इंजिनीअर पदाच्या एकूण जागा 64 आहेत.यासाठी शैक्षणिक पात्रता – प्रथम श्रेणी B.E/ B.Tech (कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर ॲप्लिकेशन / IT/ इलेक्ट्रॉनिक्स) किंवा पदव्युत्तर पदवी /MCA आहे. तर वयोमर्यादा – 37 वर्षांपर्यंत (30 जून 2021 पर्यंत) आहे.अधिकृत वेबसाईट – cdac.in या वेबसाईटवर गेल्यावर सविस्तर माहिती मिळेल.
तसेच महावितरण अप्रेंटिस भरती उस्मानाबाद येथे इलेक्ट्रिशियन पदाच्या एकूण 39 जागा आहेत.यासाठी शैक्षणिक पात्रता- ITI / NCVT आहे. तर वायरमन पदाच्या एकूण 39 जागा आहेत.यासाठी शैक्षणिक पात्रता- ITI / NCVT निश्चित करण्यात आली आहे.तर संगणक चालक पदाच्या एकूण जागा 20 आहेत यासाठी शैक्षणिक पात्रता- ITI / NCVT असणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जुलै 2021असून obadmsedcl.apprentice@