आपला जिल्हा

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन पेटले,बस चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न…….!!!

बीड दि.7 – एसटी कर्मचाऱ्यांनी विलनीकराच्या मागण्यावर बेमुदत संप पुकारला असून बीड जिल्ह्यात या आंदोलनाला दिवसेंदिवस पाठिंबा मिळत असताना बीड बस स्थानकात एका बस चालकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार सायंकाळी ७ च्या सुमारास समोर आला आहे. 

                  अमोल कोकटवाड असे त्या कर्मचाऱ्याचे नाव असून एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मंजूर होत नसल्याने आज सायंकाळी ७ च्या सुमारास बस स्थानकात सुरु असलेल्या आंदोलन स्थळी  अमोल कोकटवाड यांनी रोगर औषध प्राशन करून आत्महत्याचा प्रयत्न केला.

               दरम्यान या घटनेने खळबळ उडाली असून त्यांना उपचारासाठी बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close