बीड जिल्हयातील आज एकूण 76 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी
बीड दि.७ – कॉविड 19 च्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील खाली दर्शविल्याप्रमाणे थ्रोट स्वॅब दि.७ रोजी सकाळी 5.15
वाजता विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर येथे पाठविण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय पाठविण्यात आलेले स्वॅब खालील प्रमाणे.
१) जिल्हा सामान्य रुग्णालय 06
२ )सी सी सी बीड 09
३) स्वाा. रा. ती. ग्रा. वै .म. अंबाजोगाई 06
४) सी सी सी आंबाजोगाई 25
५) उपजिल्हा रुग्णालय केज 20
६)ग्रामीण रुग्णालय, आष्टी 02
७) उपजिल्हारुग्णालय,परळी 08