#Accident
मेंढ्या घेऊन जाणारा पिकअप पलटी…..!

केज दि.30 – मंगळवारी (दि.30) पहाटे नगरवरुन मुरुडकडे मेंढ्या घेऊन जाणारा जाणारा पिकअप बीड – केज रस्त्यावरील उमरी फाट्या नजीक पलटी झाला.
सदरील अपघात नेमका कोणत्या कारणाने झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही.परंतु यात चालक दत्तात्रय पांढरे रा.नगर जिल्हा यांच्या डोक्याला मार लागला असून मेंढ्याही जखमी झाल्या आहेत.