#Corona
बीड कोरोना अपडेट : रुग्ण संख्येचा चढ उतार सुरूच…..!

बीड दि.5 – आज जाहीर करण्यात आलेल्या 1145 अहवालात जिल्ह्यात आज 05 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. कधी कमी तर कधी जास्त असा चढ उतार सुरू असल्याचे दिसून येत आहे.
यामध्ये अंबाजोगाई 00, आष्टी 02, बीड 00, धारूर 00, गेवराई 00, केज 01, माजलगाव 00, परळी 01, पाटोदा 00, शिरूर 01 तर वडवणी येथे 00 रुग्ण आढळून आले आहेत.