#Corona
बीड कोरोना अपडेट : केज तालुक्याची रुग्ण संख्या वाढली……!

बीड दि.5 – आज जाहीर करण्यात आलेल्या 1301 अहवालात जिल्ह्यात आज 12 रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
यामध्ये अंबाजोगाई 02, आष्टी 00, बीड 00, धारूर 00, गेवराई 00, केज 06, माजलगाव 00, परळी 00, पाटोदा 00, शिरूर 04, तर वडवणी येथे 00 रुग्ण आढळून आले आहेत.
