यामध्ये अंबाजोगाई 16, आष्टी 04, बीड 06, धारूर 00, गेवराई 02, केज 05, माजलगाव 04, परळी 05, पाटोदा 03, शिरूर 00, वडवणी 00 इत्यादी रुग्णाचा समावेश आहे.
दरम्यान जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आणि कोरोना नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.