#Social

महाराष्ट्र पत्रकार संघाच्या परभणी जिल्हाध्यक्षपदी प्रदिप कोकडवार..….!

4 / 100 SEO Score
परभणी दि.१७ – महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्यस्तरीय कार्यकारिणी सह सन २०२२ चे सर्व छत्तीस जिल्हाध्यक्ष राज्यध्यक्ष विलास कोळेकर यांनी आज जाहीर केले. त्यात परभणी जिल्हाध्यक्ष पदी जिंतूर चे पत्रकार प्रदिप कोकडवार यांची निवड केली आहे.
          मागच्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात कोकडवार यांच्या कार्याची दखल घेऊन सदरील निवड करण्यात आल्याबद्दल  राज्य कमिटीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close