#Corona
बीड कोरोना अपडेट : चिंताजनक वाढ…..!

बीड दि.18 – जिल्ह्यात आज जाहीर करण्यात आलेल्या 1650 अहवालात एकूण 144 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
यामध्ये अंबाजोगाई 19, आष्टी 16, बीड 37, धारूर 10, गेवराई 07, केज (रोजा मोहल्ला, बनसारोळा आणि हनुमान वस्ती होळ) 03, माजलगाव 15, परळी 26, पाटोदा 10, शिरूर 00, वडवणी 01 इत्यादी रुग्णाचा समावेश आहे.
दरम्यान जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आणि कोरोना नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.