क्राइम
केज तालुक्यातील नांदुरघाट येथे महिलेचा मृतदेह आढळला……!

केज दि.२२ – तालुक्यातील नांदूरघाट येथे पारधी समाजातील एका ६० वर्षीय महिलेचा छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह आढळला आहे. सदरील प्रकार नेमका काय आहे हे पाहण्यासाठी घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे पोहोचले असून ते तपास घेत आहेत.