#Corona
बीड कोरोना अपडेट : आलेख वाढलेलाच तर केजमध्ये तब्बल 31…..!

बीड दि.23 – जिल्ह्यात आज जाहीर करण्यात आलेल्या 2144 अहवालात एकूण 290 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
यामध्ये अंबाजोगाई 88, आष्टी 27, बीड 38, धारूर 05, गेवराई 22, केज 31, माजलगाव 20, परळी 42, पाटोदा 07, शिरूर 04, वडवणी 06 इत्यादी रुग्णाचा समावेश आहे.

दरम्यान जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आणि कोरोना नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.