केज दि.११ – कॉविड 19 च्या निश्चित निदानासाठी केज तालुक्यातील एकूण ६ थ्रोट स्वॅब दि. ११ रोजी सकाळी पाठविण्यात आले आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांनी दिली आहे. मागच्या कांही दिवसांपासून तालुक्यातील पाठवलेले नमुने निगेटीव्ह आलेले आहेत. मात्र धारूर तालुक्यातील पॉजीटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कांही नातेवाईकांचे नमुने पाठवण्यात आल्याने त्याची प्रतीक्षा केज तालुक्यातील नागरिकांना आहे.
डी डी बनसोडे
नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!