#निधन वार्ता

विष्णू घुले यांना पितृशोक……!

4 / 100
केज दि.१० – तालुक्यातील टाकळी येथील रहिवासी तथा भाजपचे युवानेते विष्णू घुले यांचे वडील अप्पाराव घुले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय ८५ वर्षे होते.
            अप्पाराव घुले हे मागच्या कांही दिवसांपासून आजारी होते. पुणे येथील एका खाजगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु उपचारादरम्यान दि.१० फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
             तालुक्यातील टाकळी येथे आज ५ वाजता मैनाई वस्ती येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close