#Corona
बीड कोरोना अपडेट : आज सर्वाधिक रुग्ण केज तालुक्यात…..!

बीडदि.10 – जिल्ह्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे परंतु आज सर्वाधिक 8 रुग्ण केज तालुक्यात आढळून आले आहेत तर इतर ठिकाणी 21 रुग्णांची नोंद झाली आहे.