#Corona
बीड कोरोना अपडेट : रुग्णसंख्या नियंत्रणात…..!

बीड दि.११ – मागच्या कांही दिवसांत वाढत असलेल्या रुग्णसंख्येत दिलासादायक घट झाली असून नियंत्रणातआल्याचे चित्र आहे.आज जाहीर करण्यात आलेल्या 1417 अहवालात केवळ 27 रुग्ण बाधित आढळून आले आहेत.