#Accident
कुंबेफळ जवळ झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू…..!

केज दि.२४ – तालुक्यातील कुंबेफळ जवळ बैल घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा दि.२४ रोजी सायंकाळी अपघात झाला असून यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले होते. परंतु या अपघातात टेम्पो चालक मोमीन सलीम मोमीन खदीर (४५) रा. बीड यांचा मृत्यू झाला असून बैलांनाही जीव गमवावा लागला आहे.
