#Accident

विषबाधेमुळे दोन बालिका दगावल्या, दोघांची प्रकृती चिंताजनक……!

14 / 100

अंबाजोगाई दि.२६ – तालुक्यातील बागझरी परिसरात एक दुर्दैवी घटना आज (दि.२६) सकाळी समोर आली आहे.काशीनाथ दत्तू धारासुरे यांच्या घरात विषबाधेमुळे त्यांच्या दोन मुली साधना (वय ६) आणि श्रावणी (वय ४) यांचा दुर्दैवी मृत्यु झाला.या घटनेमुळे अंबाजोगाई शहरात खळबळ उडाली आहे.
रात्रीच्या जेवणातून ही विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे.दरम्यान दत्तू धारासुरे यांच्या कुटुंबातील भाग्यश्री (वय-२८) आणि त्यांचा मुलगा नारायण (वय ८ महिने) यांची देखील प्रकृती चिंताजनक असून या घटनेने खळबळ उडाली आहे. 

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close