रविवार दि.०६ मार्च २०२२ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत शिबिरामध्ये Random Blood Sugar, CBC (हिमोग्लोबीन, पांढ-या रक्त पेशी व प्लेटलेट) इत्यादी तपासण्या करण्यात येणार आहेत. तरी शहरातील व तालुक्यातील जास्तीतजास्त महिलांनी सदरील शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. एस.एस. काळे
(M.B.B.S., M.D.,Pathology) डायग्नोस्टिक पॅथॉलॉजी लॅब, कानडी रोड केज यांनी केले आहे.तसेच अधिक माहितीसाठी 8261055200 या नंबरवर संपर्क साधता येईल.