#Social
केज शहरात होणाऱ्या नितीन बानगुडे यांच्या शिव व्याख्यानाचा लाभ घ्या – रत्नाकर शिंदे……!

केज दि.१२ – तालुका शिवसेना व शिव साई प्रतिष्ठान केज यांच्या वतीने तिथीप्रमाणे होणार्या शिवजयंती निमित्त दिनांक 13 मार्च 2022 रविवार रोजी वकिलवाडी हनुमान मंदिर समोरील मैदानात शिव व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे. तरी शहरातील व परिसरातील शिवप्रेमी व शिवभक्तांनी सदर व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आव्हान शिवसेना केज तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे यांनी केले आहे.
