#Social
परंपरा कायम…..विड्याचा जावई बसला गाढवावर…..!

केज दि.१८ – मागच्या 90 वर्षांपासून सुरू असलेली विडा ता.केज येथील जावयाची गदर्भ स्वारी सुरू झाली असून यावर्षी गाढवावर बसण्याचा मान वैराग्य तालुक्यातील रातंजन येथील अमृत धनंजय देशमुख मिळाला असून वाजतगाजत मिरवणूक काढली आहे.