#Social
केज तहसीलच्या वतीने उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांचा सत्कार……!

केज दि.३० – तालुक्यातजमीन महसूलची १०२ टक्के वसुली झाल्या बद्दल उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांचा केज तहसील कार्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
केज तहसील कार्यालयाने उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांच्या मार्गदर्शनाखाली जमीन महसुलची १०२% वसुली करून उद्दिष्ट पुर्ती केली आहे त्या बद्दल केजचे तहसीलदार दुलाजी मेंडके आणि नायब तहसीलदार सचिन देशपांडे, लक्ष्मण धस, आशा वाघ मंडळ अधिकारी नन्नवरे, तलाठी इनामदार, तपसे हे उपस्थित होते.
