#Corona
जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येचा चढ उतार……!
मागच्या कांही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यासह देशातही रुग्णांची संख्या वाढत असून बीड जिल्ह्यातही चढ उतार सुरू आहे आहे.
जिल्ह्यात तपासण्यात आलेल्या 605 रुग्णांमध्ये 17 रुग्ण बाधित आढळले आहेत.यामध्ये परळी 6 आणि शिरूर मधील 5 रुग्णांचा समावेश आहे.