#Corona
आज कोरोना रुग्णांचा आकडा 20 च्या पुढे…..!

बीड दि.३ – मागच्या कांही दिवसांपासून बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. आजही एकूण सहा तालुक्यात रुग्ण आढळून आले असून यामध्ये बीड तालुक्यातील 10 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात तपासण्यात आलेल्या 575 रुग्णांमध्ये 21 रुग्ण बाधित आढळले आहेत. सातत्याने रुग्ण वाढत असल्याने काळजी घेण्याची गरज असून जिल्हा प्रशासन सतर्क होत आहे.