#Accident

केज बीड रोडवर पिकअप आणि बसचा अपघात…..!

4 / 100
केज दि.१७ – केज बीड रोडवरील मस्साजोग जवळ बस आणि पिकअप चा मोठा अपघात झाला असून पिकअप मधील दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
             सोमवारी रात्री 8.30 च्या सुमारास मस्साजोग पासून जवळच असलेल्या पेट्रोल पंपा जवळ बस आणि पिकअप चा अपघात झाला.यामध्ये पिकअप मधील दोघे गंभीर जखमी झाले असून जखमींना मकरंद घुले यांच्या खाजगी अँबुलन्स ने केजच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मुंबई – धारूर बस असून सदर पिकअप मधील बाबू शंकर ठोंबरे रा. दहिफळ आणि अजिनाथ मच्छीन्द्र घोळवे रा. मुंडे वाडी अशी जखमींची नावे आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close